सरकारी नोकरी
भारतीय नौदलात 242 जागांसाठी भरती
भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 242 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावयाचा आहे.
🎯 पदाचे नाव आणि जागा:
शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC) - 242 जागा
👉 एक्झिक्युटिव्ह ब्रँच
1 ) SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) - 50
2) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) - 10
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर - 20
4) SSC पायलट - 25
5) SSC लॉजिस्टिक्स - 30
6) नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC) - 15
👉 एज्युकेशन ब्रँच
7) SSC एज्युकेशन - 12
👉 टेक्निकल ब्रँच
8) SSC इंजिनिरिंग ब्रँच (GS) - 20
9) SSC इलेक्ट्रिकल ब्रँच (GS) - 60
🔔 शैक्षणिक पात्रता:
👉 एक्झिक्युटिव्ह ब्रँच:
60% गुणांसह BE/B.Tech किंवा
B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा
(फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
👉 एज्युकेशन ब्रँच:
प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
👉 टेक्निकल ब्रँच:
60% गुणांसह BE/B.Tech.
वय :- 18 ते 24 वर्ष
विध्यार्थी जन्म 2जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2005
दरम्यान चा असावा .
📝 ऑनलाईन अर्ज करा :-
www.joinindiannavy.gov.in
(29 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरवात )
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत: 14 मे 2023
💰 फी : फी नाही
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
जाहीरात पहा 👇

No comments: