स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) मध्ये MTS , CBIC व CBN 3954 पदांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC And CBN) पदांसाठी भरती जाहीर केली असून त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.
उमेदवारांना https://ssc.nic.in
या अधिकृत वेबसाइटवर हा अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत) आहे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
👩🏻💻 SSC MTS (Tier-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज 26 जुलै ते 28 जुलै दरम्यान एडिट करता येऊ शकेल.
👩🏻💻 SSC MTS (Tier-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज 26 जुलै ते 28 जुलै दरम्यान एडिट करता येऊ शकेल.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
👥 पदानुसार पदसंख्या
▪️एकूण MTS जागा - 3,954 त्यापैकी,
▪️MTS - 2,196
▪️CBIC आणि CBN मध्ये हवालदार - 1,758 जागा आहे.
👥 पदानुसार पदसंख्या
▪️एकूण MTS जागा - 3,954 त्यापैकी,
▪️MTS - 2,196
▪️CBIC आणि CBN मध्ये हवालदार - 1,758 जागा आहे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
🧾 टाईमटेबल
▪️ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत:
जून 30 - जुलै 21
▪️ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
21 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत)
▪️ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: 22 जुलै
▪️ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम मुदत: 23 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत)
▪️चलन भरण्याची अंतिम तारीख: 24 जुलै
▪️ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो: जुलै 26 - जुलै 28
▪️संगणक-आधारित परीक्षेची तारीख: सप्टेंबर 2023
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
📖 पात्रता निकष
👤 वयोमर्यादा:
👉🏻 CBN (महसूल विभाग) परीक्षेत MTS आणि हवालदारासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 18-25 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
👉🏻 सीबीआयसी (महसूल विभाग) मध्ये हवालदार आणि एमटीएसच्या इतर काही पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 18-27 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
📚 शैक्षणिक पात्रता:
📚 शैक्षणिक पात्रता:
परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
🫰🏻 अर्ज शुल्क :
▪️सर्वसाधारण आणि ओबीसी -100 रुपये
▪️महिला, ST/ST/PWD/ माजी सेवा पुरूषांना- शुल्क नाही.
🫰🏻 अर्ज शुल्क :
▪️सर्वसाधारण आणि ओबीसी -100 रुपये
▪️महिला, ST/ST/PWD/ माजी सेवा पुरूषांना- शुल्क नाही.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
💹 अर्ज करण्याचे टप्पे
▪️ STEP 1: SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - https://ssc.nic.in
💹 अर्ज करण्याचे टप्पे
▪️ STEP 1: SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - https://ssc.nic.in
▪️ STEP 2: पोर्टलवर नोंदणी करा आणि लॉग इन करा, त्यानंतर 'मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा 2023 मध्ये 'अर्ज करा' वर क्लिक करा.
▪️ STEP 3:विचारलेल्या आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
👩🏻💻 STEP 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.▪️
STEP 5: एकदा पूर्ण झाल्यावर, अर्ज तपासल्यानंतर सबमिट करा.
🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) मध्ये MTS , CBIC व CBN 3954 पदांची भरती
Reviewed by aplinokri24
on
July 05, 2023
Rating:

No comments: